कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन नंबर शेतकरी बंधूंनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन
गडचिरोली,(जिमाका)दि.17:1 जून ते दि. 17 जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 389.1 मिमी असून या खरीप हंगामात दि. 17.07.2023 पर्यंत…