अंजनगाव सुर्जी येथील तालुका क्रीडा संकुलासाठीचा सकारात्मक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे निर्देश
मुंबई, दि. २३ : अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील तालुका क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाने शासनाकडे जागा हस्तांतरित करण्याचा सकारात्मक प्रस्ताव तात्काळ…