पारंपरिक खेळ खेळण्याकरिता मुलींसाठी स्टेडियम उभारणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार। मुल येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 9 : क्रीडा क्षेत्रात आपले राज्य पुढे जावे व राज्यात चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील…