आवडत्या क्षेत्रात उत्तम करिअर करुन देशाचं नाव उंचवा – क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे इचलकरंजी येथे मुलींसाठी व्यायाम शाळा व कबड्डी मॅटचे क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
◆ क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार ◆ अभूतपूर्व उत्साहात व टाळ्यांच्या कडकडाटात राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे विद्यार्थिनींकडून स्वागत…