वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी संध्या सव्वालाखे यांनी दिले मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन
पुणे:- महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या वतीने आपणांस कळवावेसे वाटते की, दि. १६ मे २०२५ रोजी भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे…