कांद्री ला युवकास चाकु सारख्या शस्त्रा ने मारून गंभीर जख्मी केले स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने मनसर येथुन दोन आरोपी पकडले.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या एम.एस. सी.बी कार्यालय जवळ कांन्द्री येथे फिर्यादी व आरोपी हे मित्र असुन यांचे…
