🔴 लाखनीत सेतू केंद्र संचालक रंगेहाथ लाच घेताना जाळ्यात! मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी ₹11 हजारांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
भंडारा / लाखनी | प्रतिनिधी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणाऱ्या खाजगी सेतू केंद्रांवर अखेर लाचलुचपत…
