जुगार व दारु अडुयावर धाड घालुन किंमती १६६४०५/-रु. माल मिळुन आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डुयावर धाडधालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पो.स्टे. भंडारा अप. क्रः-1244/2024 कलम 12 (अ) म.जुका आरोपी – कुणाल दिलीप सार्वे वय 36 वर्षे, रा. नरकेसरी बार्ड…