केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन
कोल्हापूर दि. 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…