शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा लेख जागतिक आर्थिक परिषदेकडून प्रकाशित; महाराष्ट्रातील ‘माविम’च्या वाटचालीची दखल
मुंबई, दि. 4 :- शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य असे योगदान देत आहेत.…
