कृषी संजीवनी मोहिमेत ४० हजार गावांमध्ये ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहिमेचा उद्या समारोप
पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार मुंबई, दि. 30 : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात…
