नागपूर बनेल भारताचा ‘डिफेन्स हब’ — मिहानमध्ये सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला मिळाली 233 एकर जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला भूखंड हस्तांतरण — ₹12,780 कोटींचे गुंतवणूक, हजारो रोजगारांच्या संधी
नागपूर / कोंढाळी — प्रतिनिधी दुर्गा प्रसाद पांडे विदर्भाची औद्योगिक राजधानी नागपूर आता देशातील प्रमुख संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन केंद्र…

 
			 
			 
			 
			 
			 
			 
			 
			 
			