स्मार्ट क्लासरूमसोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची राज्यपालांकडून पाहणी
सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद मुंबई, दि. २१: सामाजिक दायित्व निधीतून समाजकार्य अनिवार्य केल्यापासून गेल्या दशकामध्ये शिक्षण, आरोग्य,…