राज्यात किमान ५ मोठ्या शासकीय रुग्णालयांत लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडून आढावा
अत्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रासह बीपीएचयू इमारतीचे भूमिपूजन कोल्हापूर, (जिमाका) दि. 07 : शासकीय रुग्णालयात मोठमोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा व प्रत्यारोपण व्यवस्था…