कोरोनाने समाजाला आरोग्यभान दिले; तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी राज्यशासन प्रशासनाच्या पाठीशी : उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नाशिक, दि. 01 (जिमाका वृत्तसेवा): कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जातांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून आरोग्याची काळजी घेण्याचे भान कोरोनामुळे आपणास आले…
