महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मितीवर शासनाचा भर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बचतगटांनी उत्पादनांना बाजारपेठेसाठी ब्रॅन्डींगवर भर द्यावा
लोणी येथे बचतगटांतील महिलांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन, विक्री व खाद्य महोत्सवाचे आयोजन अहमदनगर, 08 डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासन लोकाभिमुख…