लोकाभिमूख प्रशासन राबविण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन
अमरावती, दि. 16 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत, अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत…