मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

वरठी ग्रामपंचायतीचा ‘माहिती’ लपवण्याचा बनाव? भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचे टाळून पत्रकारांना दाखवला RTI चा रस्ता!

वरठी (प्रतिनिधी): वरठी ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग आणि विकासकामांच्या दर्जाबाबत ‘पोलीस योद्धा…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अनाथांसाठी शिधापत्रिकेचे वितरण

मुंबई, दि. 24 : अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी  पर्यटकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन करुन देण्यासाठी…

आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नागरिकांनी कोरोना त्रिसुत्रीचे पालन करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन कोरोनाची दुसरी लाट संपली तरी डेल्टा प्लसच्या रूपाने कोरोनाचे नवीन आव्हान समोर उभे

दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री यांनी जिल्ह्याचा कोरोना सद्यस्थितीचा घेतला आढावा नाशिक दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट संपली असली तरी कोरोना नवीन डेल्टा प्लस या विषाणूच्या रूपाने आव्हान बनून आपल्या समोर…

महाराष्ट्र मुंबई शिक्षण हेडलाइन

अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय ११ वी व १२ वी मध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ मुंबई, दि. 24 : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण…

आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना आवाहन राज्यात दरदिवशी ३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट

मुंबई, दि. २४ : राज्यात आज दरदिवशी १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३ हजार मे.टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने…

आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी

चाचण्या, लसीकरण वाढवावे घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका मुंबई, दि. २४ : दुसरी लाट अजून गेलेली नाही…