विकास फाऊंडेशन युवा आघाडी भंडारा जिल्हा अंतर्गत सचिनभाऊ चराडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर समारोह
तहसील तुमसर वार्ता:- मा.सचिन भाऊ चराडे यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या दिनांक २१/१०/२०२० रोज बुधवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन मानेगाव (…
गृहभेट आपुलकीची
जिल्हा गोंदिया वार्ता:- ‘गृहभेट आपुलकीची’ या संकल्पने अंतर्गत आमदार विनोद अग्रवाल गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार या नात्याने आज दि. 20…
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने कु. प्राची शंकरराव कोठारे हिचा सत्कार
जिल्हा गडचिरोली वार्ता:- शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शि ची विद्यार्थिनी कु. प्राची शंकरराव कोठारे ही वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात…
समयसूचकतेने अनर्थ टळला उत्तर विभाग नागपुर स्थित गुलशन नगर येथे लोकांच्या समयसूचकतेने एक मोठा अनर्थ टळला.
उत्तर विभाग नागपुर वार्ता:- काल दिनांक 19/10/2020 दुपारी 11 वाजता गुलशन नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेजवळ रस्त्याच्या कडेला पाव भाजी…
हैदराबाद विश्वविद्यालय में आरक्षण नीति के व्यापक उल्लंघन, बड़े पैमाने पर सीट कटौती, और भेदभावपूर्ण योग्यता मानदंडों के खिलाफ बुलाया गया विरोध, आज भूख हड़ताल का तीसरा दिन है!
मुंबई वार्ता:- छात्र पिछले ३ दिनों से भूक हड़ताल पे बैठे हुवे है। जब हमने उनसे जानने की कोशिश की…
समनापुर से लामता के बीच विशेष निरीक्षण रेल की अधिकारियों ने की जांच
जिल्हा बालाघाट वार्ता:- जबलपुर ब्रांड गेट के लिए समनापुर से लामता तक विशेष निरीक्षण टेल्को अधिकारियों की निगरानी में इस…
श्री के सी बोपचे को कटंगी एसडीएम का प्रभार
जिल्हा बालाघाट वार्ता:- कलेक्टर श्री दीपक आर्य ने कटंगी एसडीएम श्री रोहित बम भोले के 19 से 24 अक्टूबर 2020…
बनपुरी येथे पंजाब बॅंक व्दारे ग्राम संपर्क अभियान कार्यक्रम संपन्न. पंजाब नॅशनल बॅके कन्हान चा बनपुरी गावात उपक्रम.
जिल्हा नागपूर (कन्हान : ) वार्ता:- पारशिवनी तालुक्यातील बनपुरी येथे पंजाब नॅशनल बॅंक शाखा कन्हान व्दारे आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत…
इच्छामरणाची मागणी
जिल्हा अकोला वार्ता:- आज दिनांक १८-१०-२० रोजी अकोला येथे नामदार संजय जी धोत्रे केंद्रीय मंत्री मा आमदार रणधीर जी सावरकर,…
कोरोना योद्धाचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी संघटनेतर्फे तुमसर येथे सत्कार
तुमसर तहसील वार्ता:- कोविड-१९ च्या प्रसार रोखन्यात सर्व देश एकवटुन काम करत असून कोविड संदर्भत सरकारी आदेशाचे पालन करत आहे,…