BREAKING NEWS:

मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

भंडारा पोलिसांचा रेती माफियांना दणका; मध्यरात्री सिनेस्टाईल थरारानंतर ट्रॅक्टर जप्त! ​तामसवाडी घाटावर तुमसर पोलिसांची गस्त; साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हेगारांचे धाबे दणाणले

तुमसर (पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क): भंडारा जिल्ह्यात रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.…

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम‌्’ने सुरुवात

मुंबई, दि. 5 : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला वंदे मातरम‌्ने सुरुवात झाली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

मुंबई, दि. 4 : वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली.…

आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण लसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा एकदा सर्वोच्च कामगिरी

मुंबई, दि. ३ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

पिवळी नदीवरील पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि.3 : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पिवळी नदीवर बांधण्यात आलेल्या  पुलामुळे उत्तर नागपूर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून या…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन मुलांना ‘डिजिटल स्मार्ट स्टीक्स’ प्रदान

मुंबई, दि 03 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ दृष्टिहीन मुलांना विनाअडथळा चालण्यासाठी डिजिटल स्मार्ट स्टिक्स (डिजिटल सफेद काठी)…