BREAKING NEWS:

मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

भंडारा पोलिसांचा महाधडाका! चोवीस तासांत अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त

एसपी नूरुल हसन यांच्या ‘स्पेशल ५०’ पॅटर्नचा जलवा; साकोली अन् तुमसरमध्ये लाखांचा मुद्देमाल जप्त! ​भंडारा…

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन

मुंबई, दि 7 : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बकरी ईद-२०२१ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 6 : कोविड- 19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे गतवर्षीपासून विविध उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात आले आहे.…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विकासकामे व मूलभूत सुविधांसाठी निधी देणार – वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 6 : कोविड संसर्गामुळे राज्यावर आर्थिक बोजा असला तरी विकासकामांसाठी तसेच जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल,…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

मुंबई, दि. 6 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन मंगळवार दि.7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर…

हेडलाइन

उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कारांनी महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्य सन्मानित

मुंबई, दि.6 : विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट…