येवला शहर हे सदैव स्वच्छ, सुंदर राहील यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दिनांक 6 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा): येवला शहर हे सदैव स्वच्छ, सुंदर राहील यासाठी नगरपालिकेसोबत नागरिकांनी देखील काळजी घ्यावी.त्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे…
दलित साहित्याच्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर : लेखक अरूण खोरे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. 6 : मराठी साहित्यातील दलित साहित्याच्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आल्याचे मत लेखक, संपादक अरुण खोरे…
कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यावसायिक संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
हॉटेल, रेस्टॉरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा…
पॅरामेडिकल विषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि. 6 : कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी…
महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मराठी पटकथा लेखन शिबिरात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सहभाग मुंबई, दि. 6 : मुंबई ही देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असून आज…
‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : कोविडमुळे ज्या महिलांना आपला पती गमवावा लागला आहे अशा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ…
प्रतिकूल परिस्थितीवरही जिद्दीच्या जोरावर मात करता येते – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर बालगृहातील २०९ विद्यार्थ्यांचे १२ वीच्या परीक्षेत यश
मुंबई, दि. 6 : राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच…
आशीर्वाद देणारे उपक्रम राबवित आहे मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्र – कृषी मंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 05 (उमाका वृत्तसेवा): ग्रामीण भागातून येणारे शेतकरी बांधव, वाहन धारक, वाहन चालक यांच्यासाठी अल्पदरात घरगुती जेवण व शुध्द पाणी…
कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग
15 लाख 76 हजार दूरध्वनी 4 लाख 59 हजार संदेश 6 लाख 31 हजार ब्रॉडकास्ट मेसेज 10 लाख व्हाट्सएप चॅटबॉट…
स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करणार – पालकमंत्री बच्चू कडू यांची घोषणा
अकोला,दि.१५(जिमाका)- भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन त्यांची…
