कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव व्हावा साजरा; तिसऱ्या लाटेचे भान ठेवा : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दिनांक 4 सप्टेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) – गणेशोत्सव साजरा करताना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या…
मुंबईतील विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ
मुंबई, दि. ४- मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या…
नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा
मुंबई, दि. ४- टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा…
नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील चाळीसगाव शहरासह ठिकठिकाणच्या पाहणीत ग्रामस्थांशी साधला संवाद
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्यांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
सोलापूर, दि.3: येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्मितीसाठी एकूण नऊ कोटी रुपयांचा निधीची…
‘महा आवास’ योजनेंतर्गत दर्जेदार घरकुले बांधली जावीत; समाजातील गरजू व्यक्तीलाच फायदा मिळावा – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘महा आवास’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण
पुणे, दि. 3 : माणसाची अन्न, वस्त्र व निवारा ही मूलभूत गरज आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाचे घर बांधण्याचे स्वप्न असते. पुणे…
२०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ३ – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी…
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. ३ – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा…
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी घरांचे सर्वेक्षण करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन महिन्यात पनवेल-उरण पट्ट्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश; प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करणार, प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना नगरविकासमंत्र्यांची ग्वाही
मुंबई, दि.३ – पनवेल-उरण गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी या घरांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री…
संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!
मुंबई, दि. ५ : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी…
