BREAKING NEWS:

मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

वरठी ग्रामपंचायतीचा ‘माहिती’ लपवण्याचा बनाव? भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचे टाळून पत्रकारांना दाखवला RTI चा रस्ता!

वरठी (प्रतिनिधी): वरठी ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग आणि विकासकामांच्या दर्जाबाबत ‘पोलीस योद्धा…

औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित क्षेत्राची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पहाणी शेतकऱ्यांनी चिंता करू नये ; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

( प्रतिनिधी ) दि.12, औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा…

चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

विकासकामांची मालिका सावली तालुक्यात सुरू ठेवणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार खेडी हे गाव पंचक्रोशीत विकसित, आदर्श व व्यसनमुक्त गाव म्हणून पुढे नेणार ; 1 कोटी 48 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

चंद्रपूर दि. 12 सप्टेंबर: विकासाच्या दृष्टीने सावली तालुक्यामध्ये आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सावली तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त…

महाराष्ट्र मालेगाव हेडलाइन

आदर्शगाव संकल्प योजना ठरेल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रेरक – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 12 (उमाका वृत्तसेवा):  राज्य शासनामार्फत आदर्शगाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून राज्यामधून दर वर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री…

नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्प वेळेत पूर्ण होतील – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दिनांक 12 सप्टेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा अभ्यास करता ऑक्सिजन हा सर्वात महत्वपूर्ण घटक…

नागपुर

कोंढाली के नॅशनल एलिजिबिटी टेस्ट (नीट)के परिक्षा में 93.33प्रतिशत छात्रों ने परिक्षा

कोंढाली- संवाददाता राष्ट्रीय पात्रता परीक्षा(नॅशनल एलिजिबिटी टेस्ट परिक्षा 12सितंबर को कोंढाली के लाखोटीया भुतडा सी बी एस ई बोर्ड हायस्कुल…

भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

आष्टी गावात श्री.गणेश नवयुवक नाट्य मंडळातर्फे गणेश मुर्ती ची स्थापना

  राजेश उके/डेप्युटी डायरेक्टर:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावाच्या समीप असलेल्या…