जि प नंतर सहकार क्षेत्रातही केदार गटाची सरशी
प्रतिनिधी- कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मा.ना.सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलच्या १८ मधून १६…
महाआघाडी ओबीसी विरोधी सरकार.. आमदार विजय रांहगडाले.
तिरोङा भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला सर्व प्रकारच्या योजनेत,समाविष्ट करून आओबिसिना…
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाचे आयोजन..
चंद्रपूर दि.10 ऑक्टोबर:- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर या कार्यालयाच्यावतीने 9 ऑगस्ट 2021 रोजी…
स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याकरिता टोल नाक्यावर केले चक्का जाम आंदोलन बुधवारी बैठकीत स्थानिय ट्रांसपोर्ट ला टोल फ्री न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा.
कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्याच्या नागरि कांच्या मागणी वरून (दि.३०)…
क्रुर हत्याकांडाचा निषेधार्थ आज कन्हान बंद
कन्हान : – उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना चिरडुन टाक ण्याचा निषेधार्थ संपुर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे…
एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सागर घोडके/पुणे मावळ मावळ – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर नवरात्रोत्सवा निमित्ताने…
महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावर लॉ. माणिक ढोले ह्यांच मार्गदर्शन
“लायन्स विश्व सेवा सप्ताह ऑक्टोंबर 2 ते 8 अंतर्गत” समारोपाच्या शेवटच्या दिवशी महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत “तारुण्याच्या उंबरठ्यावर ” या विषयावर…
महामहिम राज्यपाल महोदयांनी गोंडवाना विद्यापीठातील समस्या मार्गी लावाव्यात सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांची मागणी
प्रा. संध्या येलेकर/गडचिरोली 12 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम…
_गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल 11 व 12 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली दौऱ्यावर_ _जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हर्ष चव्हाण हे ही राहणार उपस्थित_
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.…
लखीमपूर खेरी हिंसाचार आशिष मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
अमर वासनिक/न्यूज एडिटर तिकोनिया हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा शनिवार, 9 ऑक्टोबर, 2021 रोजी लखीमपूर खेरी येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात…
