मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ उपलब्ध करून द्यावा – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 19 सप्टेंबर 2022 (जिमाका वृत्तसेवा): गावातील प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली…
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १९ : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून…
चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई, दि. 20 : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास…
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
मुंबई, दि.२० : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…
जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
राजपत्रित अधिकारी महासंघाने २७ सप्टेंबरचे ‘लक्षवेध दिन’ आंदोलन घेतले मागे मुंबई, दि. १९ – राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन…
गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी जेजे कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा विचार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सुशोभीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा असून याबाबत जे.जे. कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा शासन विचार…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात मार्ग काढू – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 : राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे सांस्कृतिक मंत्री…
गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.१८: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ…
विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.१९ : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत…
