साताऱ्यातील पुढील वर्षाचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून – पालकमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 6 : सातारा जिल्ह्यालाही राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. पुढील वर्षीपासून हा शाही…
राज्यात लम्पी चर्म रोगाचे सुमारे ८०.८६ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि.६ : राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि…
..तर समाजातून पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे निर्माण होतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 6 : सामाजिक, आर्थिकदृष्ट्या विकासात मागे राहिलेले अनेक समाज घटक आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मातंग समाजात देखील…
जिल्हा व तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा – न्यायमूर्ती अभय ओक भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
ठाणे, दि. ५ (जिमाका) : सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे ही न्यायालय व वकिलांची जबाबदारी आहे. जिल्हा व…
मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून उद्यापासून सुरुवात
मुंबई, दि.५: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार…
लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे
मुंबई, दि. ५ : राज्यामध्ये दि. ५ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण २२१७ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे.…
दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती
नागपूर दि. 5 : गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी…
महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 05 : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प…
कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती सजवलेले उंट, घोडे, चित्ररथ, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, शाही लवाजम्यातील मिरवणुकीने वेधून घेतले नागरिकांचे…
कोंढाळी पोलीस स्टेशन तर्फे गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कोंढाळी-वार्ताहर कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-00 वाजता कोंढाळी पोलीस स्टेशनच्या परेड ग्राऊंडच्या मैदानावर नागपूर…
