ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14: मराठी ही आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा…
यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते देण्याऐवजी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक…
राज्यातील २२ जिल्ह्यातील बाधित गाव परिसरात सात लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 14 : राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १४ सप्टेंबर २०२२ अखेर एकूण ४७० गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.…
बंद दस्तनोंदणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ महसूलमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दस्तनोंदणी संदर्भात बैठक
मुंबई, दि. 14 : राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या…
सूतगिरण्यांना प्रती युनिट तीन रुपयांप्रमाणे वीज सवलतीस एक वर्षासाठी मुदतवाढ – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 14 : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सहकारी सूतगिरण्यांना नवसंजिवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा…
गोंडवाना विद्यापीठात वसतिगृह उभारण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 13 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. हे विद्यापीठ…
अशोक सराफ यांनी नाट्य-सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि.१३- आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या…
विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 13 : विद्यार्थ्यांना वेळेत वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती…
लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही – सचिन्द्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 13 : लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी १० लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५…
ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश
मुंबई, दि.१३ : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि.…
