मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

वरठी पोलिसांचा ‘मिडनाईट स्ट्राईक’; दाभा चेक पोस्टवर १५ लाखांच्या टिप्परसह रेती तस्कर जेरबंद!

रात्रीच्या अंधारात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांचा डाव उधळला; ८ ब्रास रेती हस्तगत! ​वरठी (वृत्तसेवा):…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नद्यांचे संवर्धन गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ :- “नद्यांचे प्रदूषण कमी केले पाहिजे. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असून गोदावरी या मराठी चित्रपटातून नदीसोबतच आपलं…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर

मुंबई, दि. ३१ : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

टिळकनगर परिसराची स्वच्छता तातडीने करण्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई, दि. ३१ : चेंबूर येथील खुल्या मैदानाची देखभाल दुरूस्ती तसेच टिळकनगर परिसराची  मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्वरित स्वच्छता करण्याचे  निर्देश…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, लोहपुरूष सरदार पटेल यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि. 31 : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि माजी उप प्रधानमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त…

ठाणे महाराष्ट्र हेडलाइन

राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

ठाणे, दि. ३० (जिमाका) : राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री…