मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. ९ – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते धामणदेवी…
अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत
नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे द्यावा. याकरिता प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत…
कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी सुविधांसाठी दीड कोटी रूपयांचा निधी देणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : कामगारांच्या तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांबाबत अडचणी मांडाव्यात. कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी…
लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट
सातारा दि. 9 : पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढाव्याकरिता फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेटी दिल्या.…
समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी
चंद्रपूर, दि. 9 : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व कर्तव्य प्रदान केले आहे. या मुलभूत हक्काची व कर्तव्याची जपणूक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. ९ : – रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र…
गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या…
महाराष्ट्र सदनात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
नवी दिल्ली, 9 : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात…
बदलत्या परिस्थितीस सामोरी जाणारी आरोग्य व्यवस्था निर्मितीस प्राधान्य द्यावे – आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे
पुणे, दि. ९ : बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राधान्य दिले जावे, असे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी…
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. 9: महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांनी मंत्रालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
