मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

भंडारा पोलिसांचा ‘धडाका’; तुमसर-गोबरवाही पट्ट्यात दारू माफियांचे कंबरडे मोडले! ​अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त; एसपी नूरुल हसन यांच्या आदेशाने ‘ऑपरेशन क्लीन’ सुसाट!

भंडारा (Police Yoddha News): जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मंत्रिमंडळ निर्णय (दि.१६ मे २०२३)

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर…

महाराष्ट्र सोलापुर हेडलाइन

शासन आपल्या दारी अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातर्फे महाशिबिर

सोलापूर, दि. 18 (जि. मा. का.) : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, उत्तर सोलापूरच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली…

नांदेड़

समाज परिवर्तनाच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीत सुशिक्षितांचे योगदान – विनोद लांडगे

दिनांक 18 मे 2023 ला बुद्ध विहार नांदेड येथे सामाजिक बांधिलकी जोपासून बौद्ध उपासक उपसिका यांचे समाज परिवर्तन चळवळीमध्ये योगदान…

ब्लॉग महाराष्ट्र हेडलाइन

जात वैधता प्रमाणपत्र –एक गरज

सध्या परीक्षेचा मौसम सुरू आहे. वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षा सुद्धा सुरू आहे.…

ब्लॉग महाराष्ट्र हेडलाइन

शासन आपल्या दारी

राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रगतीत उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. यापार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा। राज्यातील सर्व ग्रामपंचायत तसेच गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची होणार निवड

मुंबई,दि.१५ : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे…