चंद्रपूर जिल्ह्यातील पूर नियंत्रण आणि नुकसान प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कामांचा आराखडा तयार करावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
मुंबई, दि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कामांचा परिपूर्ण आराखडा तयार करा आणि ज्या कामांचा मंत्रालय स्तरावर…
राजधानीत सद्भावना दिनानिमित्त राजीव गांधी यांना अभिवादन
नवी दिल्ली, १८ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची…
गोवंशीय पशुधनाचे लसीकरण ऑगस्टअखेर पूर्ण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई दि. १८ : राज्यातील पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात…
कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.१८: सन २०२३ या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी…
युवकांना रोजगार व महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’ला प्रतिसाद औरंगाबाद, दि. 18 (विमाका) केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत…
सहकार क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड !
सहकारातून अनेक लोकांची स्वप्न पूर्ण होतात. छोट्या व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांना मोठा उद्योग सुरु करण्याची संधी देणे व त्यांची उन्नती…
बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत
मुंबई, दि. १८ : बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज…
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना तातडीने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी -गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. १८ : प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी,…
मंत्रिमंडळ निर्णय : शुक्रवार, दि. १८ ऑगस्ट २०२३
सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार; भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य…
तुमसर शहरातील काही भागात चोरीची मालिका गोवर्धन विनोबा व श्रीराम नगर मध्ये चोरांचे लक्ष केंद्रित पोलिसांचा तपास सुरू
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्तसंकलन तुमसर:- तुमसर शहरात वीस ते बावीस दिवसांपूर्वी पाच घरफोड्या झाल्या होत्या. त्याची शाही पुसत नाही…
