बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचरणी साकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता विकास संवर्धन आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील २६ कोटींच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
पंढरपूर, (उ. मा. का.) दि. 23:- बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना…
दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय एसटी बस स्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवणार
मुंबई, दि. 22 : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना…
महा आवास अभियानाचा उद्या २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ राज्यात महा आवास अभियानातून १० लाख घरकुलांची निर्मिती
मुंबई दि. 22 : राष्ट्रीय आवास दिनानिमित्त 31 मार्च 2024 पर्यंत “महा आवास अभियान 2023-24” राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय…
जनहितार्थ करण्यात येणाऱ्या माहिती अधिकाराचे अर्थात माझ्या मौलिक अधिकारांचे हनन केल्याचा आरोप – अमर वासनिक
गणेश सोनपिंपळे / जिल्हा प्रतिनिधी भंडारा सविस्तर वृत्त्त असे की लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे…
पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडून कार्तिकी एकादशीच्या तयारीचा आढावा; राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. २२: – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न…
कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे निविष्ठा धारकांना त्रास होणार नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 22 : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित…
नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई दि. 22 : नागपूर विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला असून या योजनाच्या कामांना गती…
जिजामाता नगरातील रहिवाशांना दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश लोकांच्या हिताला प्राधान्य देणे ही शासनाची भूमिका – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 21 : लोकांचे हित जपण्यास शासनाचे प्राधान्य आहे. काळाचौकी परिसरातील जिजामाता नगरमधील रहिवाशांना दर्जेदार घरे उपलब्ध करून द्यावीत.…
मिशन ऑलिम्पिकचे ध्येय ठेवून उत्कृष्ट नियोजन करण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश स्पर्धा उत्तम आणि दर्जेदार होईल : क्रीडा मंत्री संजय बनसोडे
बल्लारपूरच्या क्रीडा संकुलात होणार राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन चंद्रपूर,…
प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी ४० हजार रुपयांचे अनुदान एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!
मुंबई दि. 21 : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी…
