एस पी कार्यालय भंडारा येथे बिजेपी कार्यकर्त्या सोबत असभ्य वर्तणूक. एस पी महोदय लोहित मतानी यांची चारदा अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा ठेवले जाते बिजेपी कार्यकर्त्यांना तब्बल दोन तास तिष्ठत. प्रकरण वरठी पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे
प्रतिनिधी भंडारा आज दिनांक ०६-१२-२०२३ रोजी भंडारा जिल्ह्यातील एस पी कार्यालय भंडारा येथे भारतीय जनता…
मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या शुभारंभ
मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन
नागपूर ,दि. 3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन घेत…
पर्यावरण आणि वनांचे महत्त्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालतेबोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी तसेच महसूल विभागाच्या वाहनांचा लोकार्पण सोहळा
चंद्रपूर, दि. 2 : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण…
निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षान्त समारंभ
नागपूर, दि.2 : भारतीय मूल्यांना अनुसरून सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन रुग्ण सेवेच्या यज्ञ कुंडातून लाखोंचे प्राण वाचतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर ,दि. 1 : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय निदान उपलब्ध होत असल्यामुळे आजारांचे निदान अचूक होणार आहे त्यामुळे…
विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बामणी (ता. बल्लारपूर) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 01 : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुसंधानचे आहे. आजही विद्यार्थ्यांमधील न्यूटन जागा होणे आवश्यक आहे. एखाद्या घटनेचे विश्लेषण करून…
मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यशस्वी करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राने पुढे यावे – उद्योगमंत्री उदय सामंत
ठाणे, दि.01 (जिमाका) :- हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन दोन दिवसांच्या नागपूर भेटीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अमृत महोत्सव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात होणार सहभागी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत नागपूर दि. १: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर असून आज दुपारी १२.२०…
सौ. अनिताताई धूमकेतू गजभिये हे उपसरपंचपदी १० मतांनी जिंकले दिलीप पृथ्वीराज गजभिये यांना ९ मते मिळाल्याने वरठी येथील वर्तमान उपसरपंच सौ अनिताताई गजभिये
प्रतिनिधी वरठी आज दिनांक ०५-१२-२०२३ रोजी वरठी ग्रामपंचायत मधून उपसरपंच निवडणुकीसाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज…
