चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त
मुंबई, दि. ७ :- सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी…
लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना
मुंबई, दि. 07 : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी, दि. 6 फेब्रुवारी रोजी…
अतिथि शिक्षकों को दिया गया पांच दिवसीय प्रशिक्षण।
शिक्षा में गुणवत्ता लाने तथा बेहतर पठन-पाठन के उद्देश्य से उचेहरा विकासखंड के अतिथि शिक्षकों…
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्कृतीक सभागृह भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न – हजारोच्या संख्येत कुणबी बांधवांची उपस्थिती – सभागृह उभारणीकरिता आणखी 10 कोटी निधी देण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा.
काटोल- प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे काटोल शहरात कुणबी सेवा संघाच्या वतीने कुणबी समाज भवणाची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून होती अखेरीस हा…
आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन
मुंबई, दि. ७ : उद्योग संवर्धन एवं आंतरिक व्यापार विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या ३ राज्यातील…
पार्ले गावातील विविध विकासकामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन
सातारा दि.७ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी…
राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापन दिन
मुंबई, दि. ७ : शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की…
जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनास चालना मिळेल – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ५ : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता…
दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजहि काळजाला पिळून टाकतं•••••
दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजहि काळजाला पिळून टाकतं••••• रमा !…
बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर भिष्माचार्यांना ‘भारतरत्न’
भारतीय जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांच्या चार पिढ्या घडविणाऱ्या, पक्ष बांधणीसाठी अविश्रांत परिश्रम केलेल्या आणि संघ स्वयंसेवकापासून ते उपपंतप्रधान…
