मनोरंजन

आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या सुरांनी साकारली माणुसकीची मैफल वीनस म्युझिकल अँड सोशल वर्क ऑर्गनायझेशनचा समाजभान जपणारा संगीतमय उपक्रम

चंद्रपूर | प्रतिनिधी संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम ठरू…

क्राइम न्यूज़

🚨 “ऑपरेशन क्लीन-अप” : भंडारा पोलिसांचा अवैध धंद्यांवर एकाचवेळी मोठा प्रहार! 🚨 💥 जुगार अड्डे आणि दारू व्यवसायावर धडक कारवाई – ₹1,05,685 चा मुद्देमाल जप्त

भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या स्पष्ट आणि कडक आदेशानंतर भंडारा जिल्ह्यात…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

मुंबई, दि. 2 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक…

क्राइम न्यूज़ महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; ३७ लाखांचा मद्य साठा जप्त

मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वरळी येथील सासमीरा मार्गावरील सफेलो हॉटेल समोर आणि लोखंडवाला कॉम्लेक्स, अंधेरी…

नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

मतदानासाठी मिळणार भरपगारी सुटी, सवलत

नाशिक, दि. ३ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यात  20 दिंडोरी आणि 21…

देश संपादकीय हेडलाइन

जम्मू – काश्मीर ‘अफ्स्पा’मुक्त होणार बुधवार, ३ एप्रिल २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट (अफ्स्पा) हटविण्यासाठी विशेष…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया

मुंबई, दि. 1 : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

नागपूर जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती

नागपूर, दि. 1 :  जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदार संघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान…