उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मराठीजनांना सुखावणारा
मुंबई, दि. ४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय…
महाराष्ट्र आणि जर्मनीचे परस्पर संबंध अधिक मजबूत होतील – मंत्री दीपक केसरकर ‘डे ऑफ जर्मन युनिटी’ निमित्त दिल्या शुभेच्छा
मुंबई दि. ४: भारत आणि जर्मनीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे मुंबई आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी असून महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग…
ओबीसींच्या संवाद सभेचे मोठ्या उत्साहात स्वागत
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये चार ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजित करण्यात आले असून सुरुवात…
…अखेर सलील देशमुखांच्या प्रयत्नांना यश नरखेड व काटोलला मिळाले दोन रेल्वेचे थांबे
नरखेड, प्रतिनीधी कोरानामध्ये रेल्वे बंद होती. यानंतर ही सेवा पुर्ववत सुरु झाल्यानंतर नरखेड व काटोलमध्ये कोरानाच्या पुर्वी ज्या रेल्वेगाडया थांबत…
ढोली-रो-ढोल-बाजे, बाजे रे ढोल उड़ी उडी जाये…. चे निनांदात कोंढाळीत गरबा महोत्सवाला सुरुवात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा
कोंढाळीत गरबा महोत्सवाला सुरुवात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा कोंढाळी – वार्ताहर धर्मोत्सव नगर कोंढाळीत नवरात्रीच्या आई जगदंबेच्या…
मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २)
महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ मच्छिमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या…
कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार ; वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणूक, औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ
मुंबई. दि. ०२ : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड…
गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री श्री. मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान
स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा चंद्रपूर/गडचिरोली, दि. ०२ : गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी…
चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात येणार – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : मंत्री मुनगंटीवार; पोंभूर्णा येथे आदिवासी समाज बांधवांचा मेळावा
चंद्रपूर, दि. ०२ : आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणही आवश्यक…
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद -अॅड. राहुल नार्वेकर धर्मादाय रुग्णालयांमधील राखीव बेडची माहिती वेबसाईटवर देणे आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि.०२ : राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता…
