महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार; नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ ला चालना मिळाल्यामुळे नागपूर शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १७ : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य…
करदात्याप्रती सहृदयता जपत सक्षम व पारदर्शीपणे काम करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नागपूर, दि. १७ : करदात्यांकडून कररूपात मिळणारा पैसा हा त्यांच्यासाठीच आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा निर्मितीसाठी वापरात येतो. हा संदेश विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत सकारात्मक…
विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नागपूर, दि. 17 (शिबिर कार्यालय) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. १७ : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य…
माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली
नागपूर, दि. १७: विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री दत्तात्रय महादेव राणे यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत माजी सदस्य…
खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूरकरांना देशभरातील कलावंतांना अनुभवण्याची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.१६ : खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला तसेच अनुभवण्याची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी…
मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील वाहनाची १८ डिसेंबर रोजी लिलावाद्वारे विक्री
मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल) हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात…
शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षान्त समारंभ संपन्न
नागपूर, दि. १६ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच यशस्वीतेसाठी स्वयंशिस्त यशाचा मूलमंत्र…
सोमनाथ हत्ये प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. रोशन फुले समता सैनिक दलाचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
लाखांदूर:- परभणी येथे दिनांक १० डिसेंबर २०२४रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान शिल्पाच्या तोडफोड व त्यानंतर शांती मोर्चा मध्ये…
शिक्षणाधिकारी जि. प. नागपूर व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे अनुषंगाने जिल्हास्तरिय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन
खापरखेडा: शिक्षणाधिकारी जि. प. नागपूर व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे अनुषंगाने जिल्हास्तरिय…
