जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 79,395/- रु. माल मिळुन आला
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व…
▪️सर्वसामान्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी शासकीय योजनांचा महामेळावा महत्वाचा – न्यायमूर्ती नितीन सांबरे
▪️पारडसिंगा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ▪️न्याय सर्वांसाठी या भूमिकेतून प्रत्येकाने कर्तव्य तत्पर राहण्याची…
चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीमुळे प्रदुषणात वाढ
सदानंद पि. देवगडे (पत्रकार): चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीमुळे प्रदुषणात वाढ झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर व…
कोंढाळी येथे खेळाचे मैदानाची नितांत गरज आमदार/कामदार चरणसिंग ठाकूर यांचे कडून अपेक्षा
कोंढाळी- युवक/युवतीं तसेच आप आपल्या गावातील/नागरी भागातील खेळाडूं शिस्त व पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळातही तो पारंगत असायला हवा. या करिता…
नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा
नागपूर,दि. 13 : जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुक्यात व इतर ठिकाणी दरवर्षी काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. इतर तालुक्यात जे…
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी; फिल्म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ‘वेव्हज २०२५’ शिखर परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला
नवी दिल्ली, १३ : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा
नवी दिल्ली, १३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध…
विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. १३: भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित…
महाराष्ट्र शासनाचे ११, १२, १३ व १४ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींच्या ७.१२…
चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची निरोप भेट
मुंबई, दि. १३ : आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत काँग शियानहुआ यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची…
