विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे ब्राझीलच्या शिष्टमंडळास आवाहन मुंबई, दि. १९ – महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे.…
महिला आत्मनिर्भरतेचा “नागपूर पॅटर्न”- सचिव डॉ. अनुपकुमार यादव
मुंबई, दि. १९ : राज्यातील महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी महिला व…
‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेले भाग्यशाली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ लॉटरीची ई-सोडत; विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई, दि. १९: सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.…
‘सेवांकुर भारत’ प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येकाने देशकार्यासाठी एक आठवडा दिल्यास भारताचे गतवैभव प्राप्त होईल
मुंबई, दि. १९: देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये युवा डॉक्टर्सना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जाऊन तेथील लोकांना एक आठवडा निःशुल्क…
राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ.आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि.१९ : राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत…
आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह; ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई…
आज दिनांक 19 फेब्रुवारी ला आष्टी मध्ये शिवाजी जयंती उत्साहात साजरी
आज दिनांक 19 फेब्रुवारी ला आष्टी मध्ये शिवाजी जयंती उत्सवात सजरी करण्यात आली.रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.महिला मोठ्या संख्येने सहभाग…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात…
चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे शिव जंतती निमित्य छत्रपति संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत , कढोली उद्घाटन संपन्न
गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे शिव जंतती निमित्य . दि.19/2/2025 ला . छत्रपति संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय लायब्रेरी उद्घाटन संपन्न.…
तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत सरस्वती विद्यालय अव्वल
अर्जुनी मोर:- शिक्षण विभाग पंचायत समिती अर्जुनी मोरगाव तर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024-25 तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन जिल्हा…
