दक्षिणेत खदखद बुधवार, १९ मार्च २०२५ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
देशाच्या राजधानीत नवीन संसद भवन उभे राहिले तेव्हा संसद सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याची भव्य रचना करण्यात आली आहे,…
सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर सोशल मीडिया वर चुकीच्या पोस्ट टाकणार्यांवर कडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी -बापूसाहेब रोहम
कोंढाळी -वार्ताहर १७मार्च रोजी नागपूर येथील दंगल स्थिती पुर्व पदावर आली आहे. शहरात सर्वत्र शांतता आहे. आशा परिस्थिती नागपूर…
भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधारीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १९: भविष्यवेधी विकास आणि नियोजन प्रक्रियेत गतिमानता आणून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्ततेला चालना देण्यासाठी राज्यातील भू-स्थानिक (Geo-spatial) तंत्रज्ञानाची आणि…
नागरी भागातील बालकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त – मंत्री आदिती तटकरे सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ
मुंबई, दि. १७ : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व…
जामखेड शहराचा जुना प्रारुप विकास आराखडा रद्द करा आणि नवा आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई, दि. १७ : जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या…
सबमरीन केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान नवोपक्रमाच्या प्रगतीस चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एनटीटी डेटा-गेटवे टू द वर्ल्ड’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सबमरीन केबलचा टप्पा कार्यान्वित
मुंबई, दि.१७ : म्यानमार, मलेशिया भारत आणि सिंगापूर (एमआयएसटी) यांच्यात पाण्याखालील केबलचे (सबमरीन केबल) टप्प्याटप्प्याने कार्यरत होत आहे. यामुळे भारतातील…
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे (शक्तिपीठ) लोकार्पण
ठाणे, दि. १७ (जिमाका):- देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती…
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा
मुंबई, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-1 व टी -2 टर्मिनल येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जून…
विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रानेही कंबर कसली…
राज्यपालांकडून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा
मुंबई, दि. १७ : राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कामकाजाचा…
