प्रसार भारती मंत्रालयाचे व्हिजिनरि इंडियन अवॉर्ड सुधीर गोतमारे पुरस्कृत जलसंधारण व स्वनिधीतून ग्राम विकासा करिता सुधीर गोतमारे पुरस्कृत प्रा.सुधीर गोतमारे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव
कोंढाळी – केंद्र सरकार चे प्रसार भारती मंत्रालय नवी दिल्ली व आकाशवाणी तर्फे वर्ष 2024/25 चे व्हिजिनरी इंडियन अवॉर्ड आज…
सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान
मुंबई, दि. २२: डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे…
एक नेशन, एक मिशन, विरोधकांमध्ये खदखद… बुधवार, २१ मे २०२५ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानचा दहशतवाद चेहरा जगाला समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावांची घोषणा केली आणि विरोधी पक्षात असंतोषाचे…
सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेली आग दुर्दैवी – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
मुंबई, दि. 20 : सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून…
दारू व जुगार अड्ड्यावर धाड घालुन किंमती ३,७९,९२७/- रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर…
‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ पुस्तिका उपयुक्त ठरतेय – आयुक्त कैलास पगारे
मुंबई, दि. १९ : गरोदर माता व सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागाच्या ‘एकात्मिक बालविकास सेवा योजने’अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली ‘बाळाचे पहिले…
पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १९ : पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून दहावीनंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक…
विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १९ : विलेपार्ले मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय संबधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावेत, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर…
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावा – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि.१९:- अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी…
राज्याचे ‘पार्किंग’ धोरण लवकरच आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १९ : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण…
