सरकारी शाळा की खासगी शाळा? – पालकांनी विचार करूनच निर्णय घ्यावा
📚✍️सध्या खासगी शिक्षण संस्थांचा पगडा वाढत असताना, अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देत आहेत. मात्र, त्या निर्णयामागे आर्थिक…
६४० एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव थांबवण्याचे आदेश – प्रकल्पासाठी घेतलेली जमीन वाचणार
मोहाडी (ता. मोहाडी): तालुक्यातील रोहणा व आसपासच्या गावांमध्ये आरक्षित करण्यात आलेल्या ६४० एकर शेतीयोग्य जमिनीच्या विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे.…
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे.…
मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध…
महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास…
बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे,…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि…
मराठा इतिहासाचा जागतिक स्तरावर गौरव- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत राज्यातील १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा कर्तव्यपूर्ती कार्यक्रम’ उत्साहात
मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून प्राप्त जागतिक वारसा (World Heritage) दर्जा मिळणे…
राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती ; जिल्हा नियोजन मधून ४५८ कोटी होणार खर्च – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
मुंबई,दि. १८ – राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नियोजनबद्ध आणि गतिशील काम करण्याच्या पध्दतीमुळे राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन…
राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण -क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ
शासनाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साह मुंबई, दि. १८ : दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा…
