पंढरपूर मतदारसंघातील विद्युत सुविधांच्या मजबुतीकरणाची कामे तातडीने करावी – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई, दि. ३० : पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असल्याने विद्युत सुविधांच्या मजबुतीकरणाची आवश्यकता असून त्यानुसार ही कामे दर्जेदार करावी,…
उमरखेड, महागाव मतदारसंघात गरजेच्या ठिकाणी रोहित्र बसवा, मनुष्यबळ वाढवा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर जनतेच्या सुरक्षिततेसह अखंड व दर्जेदार वीजपुरवठा ही शासनाची प्राथमिकता
मुंबई, दि. ३० : जनतेच्या सुरक्षिततेसह अखंड व दर्जेदार वीजपुरवठा ही शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी प्रशासनाने तत्परता व कार्यक्षमतेने काम करावे…
सोलापुरातील रे नगर मधील कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा -सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर
मुंबई, दि. ३०: सोलापूर शहरातील’ रे नगर ‘ येथे कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. या वसाहतींमध्ये…
मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून ‘जीवनस्पर्श केंद्रात’ सेवाभावाने उपचार करावेत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई,दि.३० : मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार…
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’च्या धर्तीवर विशेष योजना प्रस्तावित -दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. ३० : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इयत्ता ११ वी, १२ वी तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना…
पुनर्वसित गावातील नागरी सुविधांबाबत नव्याने नियमावली करण्यास प्राधान्य द्यावे -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. ३०: पुनर्वसित गावांमध्ये देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत नव्याने नियमावली, कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले…
नाबार्ड निधीतून सुरू असलेल्या योजनांच्या कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई, दि.३० : राज्यातील सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत मंजूर कर्ज…
📰 पोलीस प्रशासनाकडून तक्रारीला मूग गिळून गप्प? — रजिस्टर्ड पत्र पोहोचूनही पोलिस स्टेशन नाकारते प्राप्ती
वरठी | पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क | अमर वासनिक (संवाददाता) दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी वरठी येथील सामाजिक कार्यकर्ता आणि…
भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट
मुंबई, दि. २९ : भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी…
अटी, शर्तीचा भंग झाल्यास कार्यवाहीचा अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई, दि. 29 : मूळ भाडेपट्टा करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित संस्थेकडून दंडाची रक्कम निश्चित करून त्यासंदर्भातील…
