मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; संविधान दिनाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. २६ :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील…
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातील हुतात्मा दालनाचे उद्घाटन तसेच कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
मुंबई, दि. २६ : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात.…
कोविड कालावधीत वेश्याव्यवसायातील महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान दरमहा ५ हजारांची मदत; मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त २ हजार ५०० रुपये
मुंबई, दि. २६ : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला…
आचारसंहितेचे पालन करत निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने पार पाडा – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह
औरंगाबाद, दि.26 (जिमाका) : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोविडच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाययोजना सज्ज ठेवून निवडणूक प्रक्रिया…
नागपुरात कामगार संपाला चांगला प्रतिसाद
आयटक २६ नोव्हेंबर २० रोजी सविधान दिवशी लोकशाही संकेतला बाजूला करून हुकुमशाही पद्धतीने संसद व राज्यसभेचा गैरवापर करून शेतकरी व…
मोबाईल टॉवर म्हनजे जनु लोखंडी खांबच
नाकाडोंगरी परीसरात व तसेच तुमसर तालुक्यात”जीओ,आयडीया, वोडाफोन व एअर टेल चा विस्तारित नेटवर्क कंपन्या आहेत. येत्याकाळात केन्द्रसरकारच्या दळन-वळन मंत्रालय माध्यमातून…
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
येत्या 1 डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते…
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन; राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
मुंबई, दि. २६ : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस शूरवीरांना आज मुंबई पोलीस आयुक्तालय प्रांगणातील शहीद…
लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा
पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित…
राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू ५-६ आणि १२-१३ डिसेंबरला विशेष मोहीम
मुंबई, दि. 25 : राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत…
