क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
मुंबई, दि. 27 : राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार…
पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची अखेर मंजुरी…. महिन्याभरात होणार कामाला सुरुवात…. खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची माहिती…
डोंबिवली : कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने अखेर मंजुरी दिली…
मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सुसज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह ९६३ अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ
अमरावती, दि. २७ : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 963 अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ सुसज्ज ठेवण्यात आले आहे, असे निवडणूक…
पदवीधर निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान १८४३४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
भंडारा दि. 27 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून भंडारा जिल्हयातील 18434 पदवीधर…
पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने. चंद्रपूर जिल्ह्यातील ३ उमेदवारांसह एकूण १९ उमेदवार रिंगणात
चंद्रपूर, दि. २७ नोव्हेंबर :- नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. याकरिता चंद्रपूर जिल्हा…
संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्याने कर्मचाऱ्यांकडील अतिप्रदान रक्कम वसुलीबाबतच्या शासन निर्णयास स्थगिती
मुंबई, दि. 27 : राज्य शासकीय सेवेतील गट-अ, गट-ब आणि गट- क मधील ज्या कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र…
संविधान दिनानिमित्त राजभवन येथे उद्देशिकेचे सामूहिक वाचन
मुंबई, दि. २६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक…
संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि.२६ : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा
मुंबई, दि.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात श्री.अजित पवार म्हणतात, भारतरत्न डॉ.…
राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा
नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात…
