रोजगार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करावी – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आतापर्यंत सात हजार उमेंदवारांनी केली ऑनलाईन नोंदणी
नागपूर,दि.11:उद्या (दि. 12) डिसेंबर व 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येंनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत…
प्रत्येक विभागाचे चार महिन्यासाठी शंभर टक्के खर्चाचे नियोजन करावे – पालकमंत्री. डॉ.नितीन राऊत जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा
नागपूर,दि.11 :कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील मोजक्या काही जिल्ह्यांना शंभर टक्के निधी विकास योजनांसाठी मिळाला आहे. कोरोना संदर्भातील महत्वपूर्ण कामांसह जिल्ह्याच्या विकासासाठी…
१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
मुंबई, दि. ११ : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८…
पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेश वितरण
यवतमाळ, दि. 11 : दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा आल्याने झालेल्या अपघातात पाथ्रट येथील पती, पत्नी यांचा दुर्देवी…
★ *ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना JEE/MH-CET/NEET प्रवेशासाठी “महाज्योती” अंतर्गत निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण*
● या वर्षी ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २५ डिसेंबर पर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी —डॉ. बबनराव तायवाडे,संचालक, महाज्योती ~…
सामाजिक न्याय विभागाच्या योजना एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने ‘बार्टी’च्या मोबाईल ॲप्लिकेशनचे होणार लोकार्पण – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई, दि. ११ : खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ‘महाशरद’ या दिव्यांग…
नवउद्योजकांसाठी बिझनेस इन्क्युबेटर सेंटरमध्ये विनामूल्य प्रशिक्षणाची संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्यात सामंजस्य करार
जागतिक दर्जाचा बिझनेस ॲक्सिलेटर ‘कॉर्नेल महा ६०’ ची महाराष्ट्रातील उद्योजकांकरिता नवी मुंबई येथे स्थापना मुंबई, दि. १० : नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
पुणे, दि. १० : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
मराठी भाषा विभागातर्फे नवलेखकांसाठी कार्यशाळा
मुंबई, दि. 10 : मराठी भाषा विभागाच्यावतीने नवलेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यशाळेतून नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे…
गोंदिया जिल्हे के पदाधिकारी को नाना भाऊ पटोले के शुभ हस्ते दिया गया नियुक्ती पत्र
लोकनेता नानाभाऊ पटोले सोशल फोरम महाराष्ट्र राज्य के विनोद के. चौधरि संस्थापक अध्यक्ष वईसे ही विधान सभा अध्यक्ष नाना भाऊ…
