BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ; परंतु पुन्हा निवडणूक लढवावी लागणार?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 4 मे 2021 ममता बॅनर्जी यांनी बुधवारी नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्यां कोलकाताच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल जाडगीश धनकर यांनी त्यांना शपथ दिली. ममता नंदीग्राममधून पराभूत ?ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 4 मे 2021
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्यां कोलकाताच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल जाडगीश धनकर यांनी त्यांना शपथ दिली. ममता नंदीग्राममधून पराभूत ?ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी 66 वर्षीय ममता बॅनर्जी यांना पुन्हा एका जागेवरुन निवडणूक लढवावी लागेल. हे विषेश.
ममता बॅनर्जी यांचे आवाहन आहे की, राज्यात सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी यावेळी केले आहे. आपली प्राथमिकता कोरोना संकटावर नियंत्रण मिळविणे ही राहील असे ही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
सर्वांनी संयम ठेवावा आणि हिंसा करू नये. जे हिंसाचार करण्य़ात सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, फक्त ममता बॅनर्जी यांनीच मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्या कॅबिनेटमधील इतर मंत्री 6 किंवा 7 मे रोजी किंवा 9 मे रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी शपथ घेऊ शकतात.असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांनी मिळविलेल्या विजयाचे सर्वाधिक अभिनंदन केले जात आहे. तर केंद्रात असलेल्या मोदी सरकारची हवा गोल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *