महाराष्ट्र हेडलाइन

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी चा धडक मोर्चा

Summary

नागपुर जिल्हा मधिल कोविड-१९ रुग्णाना रेमडेसिविर इंजेक्शन सोबतच इतर सर्व औषधे व आॅक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चा नितिन गडकरी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा.* नागपुर शहर चे खासदार तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या […]

नागपुर जिल्हा मधिल कोविड-१९ रुग्णाना रेमडेसिविर इंजेक्शन सोबतच इतर सर्व औषधे व आॅक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चा नितिन गडकरी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा.*

नागपुर शहर चे खासदार तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कार्यालयावर आज दिनांक २९/०४/२०२१ रोजी वंचित बहुजन आघाडी तर्फे धडक मोर्चा काढन्यात आला. नागपुर जिल्ह्यात कोविड-१९ चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत, व पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरिब जनतेचे खुप हाल होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन चा तुटवडा असून काळाबाजार जोरात शुरू आहे व अत्यावश्यक आॅक्सिजन सुध्दा उपलब्ध होत नाही आहे, ज्यामुळे रुग्ण दगावत आहेत आहेत.

नागपुर जिल्ह्यातिल सर्व कोविड-१९ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन सोबतच सर्व औषधे तसेच आॅक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी ने जेष्ट नेता राजूभाऊ लोखंडे व शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले.

प्रसंगी किशोरभाऊ कैथल, उत्तर नागपुर अध्यक्ष प्रविन पाटील, दक्षिण-पश्चिम नागपुर अध्यक्ष संजय सूर्यवंशी, भरत लांडगे, लहानु बंसोड़, सिद्धार्थ जवादे, विशाल शेंडे, अनिल शेंडे, दिपक लोखंडे, सुमित चव्हान, मयुर मंडाके, रमेश कांबळे, राकेश रामटेके, अशोक वाघमारे, पप्पू वासनिक, निलिमा डंबारे, कांचन देवगडे, महेंद्र गजभिये, अजय कोचे, विजय गोंडूले, प्रफुल गणविर, दिक्षित मेश्राम, सुमित चव्हाण, प्रांजल पाटील. प्रशांत पाटील, राजू रामटेके व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *