अखेर भाजीपाला दुकानदारांन कडुन बाजार कर वसूली झाली बंद कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे यांची माहिती. कन्हान शहर विकास मंच च्या निवेदनाची दखल.
*नागपूर* कन्हान : – शहारात दररोज लागणा-या गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार भाजीपाला व इतर सामा न विकण्याचे दुकान लावणा-या गरीब दुकानदारां कडु न बाजार कर वसुली करण्याचा ठेका नगरपरिषद प्रशा सना द्वारे देण्यात आला होता. परंतु नगर परिषद प्रशा सन ने गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार लाव ण्याकरिता कुठल्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने आज ही गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर भरत असुन सुध्दा नगर परिषद प्रशासन भाजीपाला दुकान दारांकडुन कर वसुली करत आहे असा प्रश्न उपस्थित झाल्याने (दि.११) मार्च २०२१ ला कन्हान शहर विका स मंच च्या पदाधिका-यानी मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात कन्हान-पिपरी नगरपरिषदचे मुख्यधि कारी गिरीश बन्नोरे यांना निवेदन देऊन गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार लावण्या-या गरीब दुकान दारांन कडुन बाजार कर वसुली बंद करण्याची मागणी केली होती. त्यावेळी नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी म्हटले होते कि बाजार कर वसुली ठेका ३१ मार्च पर्यंत देण्यात आला आहे. एप्रिल महिना सुरु झाल्या वर ही गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार लाव णा-या दुकानदारांन कडुन बाजार कर वसुली सुरु अस ल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी मंच सचिव प्रदीप बावने यांचा नेतृत्वात नप मुख्याधि कारी गिरीश बन्नोरे यांना निवेदन द्यायला गेले असता नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी सांगितले कि बाजार कर वसुली ठेका बंद झाला असुन कोणत्याही भाजीपाला दुकानदारांनी वसुली घेण्याकरीता येणा-या युवकांना पैसे देऊ नये असे कडकडीचे आव्हाहन केले आहे. बाजार कर वसुली बंद झाल्याने भाजीपाला दुकानदारांना दिलासा मिळाला असुन सर्व भाजीपाला दुकानदारांनी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका -यांचे व कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्य क्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदी प बावने, महासचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, रविंन्द्र सांकला, प्रविण माने, शाहरुख खान, नितिन मेश्राम, प्रशांत मसार आदी मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535